अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
Mumbai Metro : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता ...