लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
“हा तर MPSC चा आवडता उद्योग, दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा”; अमित ठाकरेंनी सुनावले - Marathi News | amit thackeray criticised mpsc on student suicide in pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हा तर MPSC चा आवडता उद्योग, दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा”; अमित ठाकरेंनी सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी MPSC वर निशाणा साधला आहे. ...

राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत - Marathi News | mns chief raj thackeray sends help to his teacher whose old age home damaged due to Tauktae cyclone | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत

राज ठाकरेंनी आश्वासन पाळलं; वसईतील वृद्ध शिक्षिकेच्या वृद्धाश्रमाला मोलाची मदत ...

कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम - Marathi News | Unique initiative of Thane MNS Given 'Amaras-puri to Corona warrior | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सहाशे सफाई कर्मचार्‍यांना केले वाटप ...

Coronavirus : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण - Marathi News | mns chief raj thackerays son amit thackeray tested coronavirus positive admitted in hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

Amit Thackeray Tested Corona Positive : अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात करण्यात आलं दाखल ...

अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला शब्द पाळला; वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला! - Marathi News | MNS Leader Amit Thackeray kept his word to the teacher protesters; Increased grants pave the way! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला शब्द पाळला; वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला!

राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांच्या निधी वितरणाचा जीआर जारी केला आहे.  ...

MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल - Marathi News | mns leader amit thackeray slams maha vikas aghadi govt about mpsc exam postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांनी उद्या आंदोलन केले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; अमित ठाकरेंचा सवाल

MPSC Exam Postponed - यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे - Marathi News | Shiv Sena has moved away from Hindutva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे

Nagpur News शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते नागपूर येथे एक दिवसीय खाजगी दौऱ्यावर आले होते. ...

'शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलीय', अमित ठाकरेंची टीका - Marathi News | 'Shiv Sena has moved away from Hindutva', criticizes Amit Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेलीय', अमित ठाकरेंची टीका

Amit Thackeray : शिवसेनेने शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून ते हिंदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. ...