Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजपा जनतेला महाआघाडीची भीती दाखवून मत मागत आहे. जर आम्हाला मत दिले नाही तर लालू यादव यांचं जंगलराज पुन्हा येईल असं सांगितले जात आहे असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. ...
महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये व कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. ...
Maharashtra Central Govt Fund: केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ...
बिहारमधील लोकांना एनडीएच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा एनडीएला विजयी करावे, असे आवाहन अमित शाह यांनी केले. ...
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली. ...
Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे. ...