लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over amit shah meet and cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. ...

शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा? - Marathi News | Eknath Shinde-Fadnavis in Delhi, Home Minister amit shah's meeting; State cabinet decided on expansion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस दिल्लीत, गृहमंत्र्यांची भेट; राज्यपाल अन् मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा?

दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. ...

भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार - Marathi News | Preparing for a big change in BJP; Some central ministers will send to the organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी; काही केंद्रीय मंत्री संघटनेत पाठवणार

राष्ट्रीय टीममध्ये फेरबदलाची शक्यता ...

भाजपचा 'नऊ का दम'! - Marathi News | Editorial article on BJP plan to field in Lok Sabha Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपचा 'नऊ का दम'!

तब्बल नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत ...

JP Nadda remains as BJP National President: 2024च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे 'कॅप्टन' - Marathi News | BJP extends JP Nadda tenure as party president till June 2024 as Elections under his leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024च्या निवडणुकांसाठी जेपी नड्डाच भाजपाचे 'कॅप्टन'! पक्षाने घेतला मोठा निर्णय

अमित शाह यांचा नड्डांवर विश्वास, एक वर्षाची मुदतवाढ ...

भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान - Marathi News | JP Nadda | BJP | 2023 is fire path for BJP president JP Nadda, challenge to save government in 5 states and win in 4 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाध्यक्ष जेपी नड्डांसाठी 2023 'अग्निपथ', 5 राज्यात सरकार वाचवण्याचे तर 4 राज्यात विजयी होण्याचे आव्हान

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. ...

अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान' - Marathi News | amit shah says wont spare those involved in rajouri terror attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली. ...

Ponguleti Srinivas Reddy: इकडे शिवसेना, तिकडे केसीआर! भाजपाने तेलंगानात सुरुंग लावला; शिंदेंसारखा म्होरक्या फोडला - Marathi News | Ponguleti Srinivas Reddy: Shiv Sena here, KCR there! BJP set bomb in Telangana; leader broke like Eknath Shinde | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे शिवसेना, तिकडे केसीआर! भाजपाने तेलंगानात सुरुंग लावला; शिंदेंसारखा म्होरक्या फोडला

Political Update: महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा अंत काही होत नसताना तिकडे तेलंगानामध्ये भाजपाने केसीआर यांच्या बीआरएसला मोठा सुरुंग लावला आहे. ...