लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन - Marathi News | Constitution rally in Ulhasnagar, Congress support, sit-in protest and statement at the provincial office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन

Ulhasnagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास न ...

पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा - Marathi News | 1366 societies in Pune district will go online; District Deputy Registrar reviews in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

केंद्र शासनाच्या या ऑनलाइन प्रणालीसाठी नाबार्डकडून नियुक्त केलेल्या संस्थेकडून सर्व सचिवांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न’’,  नाना पटोले यांचा आरोप   - Marathi News | "BJP is trying to spread fake narrative to hide the sin of insulting Dr. Babasaheb Ambedkar," alleges Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''डॉ. आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न’’

Nana Patole Criticize BJP: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले आहे. अमित शाहांचे हे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कुभांड रचून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान ...

'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने - Marathi News | 'Amit Shah apologize!'; Uddhav Sena protests in Chhatrapati Sambhajinagar with loud slogans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अमीत शाह माफी मागा!'; जोरदार घोषणाबाजीत उध्दव सेनेची छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

प्रत्येक पदाधिकारी यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. ...

अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी? - Marathi News | Prakash Ambedkar and Sanjay Raut came together against Amit Shah; What did they demand? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी?

Amit Shah Sanjay Raut Prakash Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ...

संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस - Marathi News | jai bhim slogans echoed in parliament premises congress issues notice of violation of rights against amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट,  प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते.  ...

"...तर अमित शाह यांनी आपलं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं’’, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान  - Marathi News | "...So Amit Shah should tell us what his real statement was," Prakash Ambedkar's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर अमित शाह यांनी आपलं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं’’, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान 

Prakash Ambedkar's challenge Amit Shah: अमित शाह आणि भाजपाकडून आपलं विधान काटछाट करून पसरवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी अमित शाह यांनी त्यांचं खरं वक्तव्य काय होतं हे सांगावं, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आ ...

Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट  - Marathi News | Parliament Scuffle: What happened to Pratap Sarangi, Mukesh Rajput? RML gives update on their health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament Scuffle: प्रताप सारंगी, मुकेश राजपूत यांना काय झालं? प्रकृतीबद्दल RML ने दिली अपडेट 

अमित शाह यांच्या विधानाचा विरोध करत काँग्रेसने संसद परिसरात मोर्चा काढला. त्याविरोधात भाजपनेही निदर्शने केली. संसदेच्या दाराजवळ दोन्ही खासदार समोर आल्यानंतर भाजपचे दोन खासदार जखमी झाले.  ...