लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
पुणे महापालिका निवडणुकीत हरलेली भाजप अन् जिंकलेली राष्ट्रवादी हेच चित्र दिसणार - Marathi News | This is the picture of BJP losing and NCP winning in pune municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत हरलेली भाजप अन् जिंकलेली राष्ट्रवादी हेच चित्र दिसणार

अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; पण शरद पवारांचे निमंत्रण नाकारले - Marathi News | Union Home Minister Amit Shah to visit Pune on November 26 But Sharad Pawar turned down the invitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर; पण शरद पवारांचे निमंत्रण नाकारले

शरद पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते ...

संरक्षण, गृह सचिव व आयबी प्रमुखांचा कार्यकाळही यापुढे असणार दोन वर्षे - Marathi News | The tenure of the defense, home secretary and IB chief will be two years from now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण, गृह सचिव व आयबी प्रमुखांचा कार्यकाळही यापुढे असणार दोन वर्षे

केंद्राची अधिसूचना, सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधकांची टीका ...

काँग्रेस, सपा, बसपा एकत्र आले तरी भाजपला हरवू शकत नाहीत -अमित शहा - Marathi News | Amit Shah says Congress SP BSP together cannot defeat BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, सपा, बसपा एकत्र आले तरी भाजपला हरवू शकत नाहीत -अमित शहा

राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी अमित शाह घेणार भाजप नेत्यांचा ‘मास्टर क्लास’; ७०० जण होणार सहभागी! - Marathi News | bjp amit shah master class in varanasi before up election 2022 nearby 700 leaders will take part | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी अमित शाह घेणार भाजप नेत्यांचा ‘मास्टर क्लास’; ७०० जण होणार सहभागी!

UP Election 2022: भाजप नेत्यांची एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...

"मोदी-शाह यांच्याव्यतिरिक्त भाजपमध्ये कुणाचं ऐकलं जातं? इतरांनी उगाच फडफड करू नये" - Marathi News | shiv sena slams bjp over Person centered politics by pm modi and amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी-शाह यांच्याव्यतिरिक्त भाजपमध्ये कुणाचं ऐकलं जातं? इतरांनी उगाच फडफड करू नये"

शिवसेनेकडून भाजपचा जोरदार समाचार; व्यक्तीकेंद्रीत राजकारणावरून टीकास्त्र ...

BJP National Executive Meeting : भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, आगामी विधानसभा निवडणुकांच्या मुद्द्यावर होणार चर्चा; मोदी-शाह आखणार नवी रणनीती - Marathi News | BJP national executive meeting today; upcoming state polls likely to top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, नरेंद्र मोदी-अमित शाहांची उपस्थिती असणार

BJP National Executive Meeting : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेली ही बैठक ‘हायब्रिड’ पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. ...

"लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा"; रामदेव बाबांची मोदींकडे मागणी - Marathi News | baba ramdev said declare cow as india national animal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लवकरात लवकर गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा"

Baba Ramdev said declare cow as india national animal : रामदेव बाबा यांनी "गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं" अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ...