Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महाराष्ट्र, मास्टरस्ट्रोक, शिवसेना, उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार, मुख्यमंत्री शिवसेना, न्यू सीएम, चाणक्य असे विविध हॅशटॅग लगेचच चर्चेत आले. ...
Maharashtra Political Crisis: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ...
Telangana BJP: केंद्रीय मंत्री (पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री वगळता सर्व) आणि वरिष्ठ नेत्यांना 30 जूनच्या सकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. ...