लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | Complaining is not in my nature, Deputy Chief Minister Ajit Pawar's blunt reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर

डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे... ...

"निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील", अमित शाहांचा KCR, ओवैसी आणि काँग्रेसवर हल्लाबोल  - Marathi News | telangana assembly elections home minister amit shah attacked kcr owaisi congress said- will join together after elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र येतील", अमित शाहांचा KCR, ओवैसी व काँग्रेसवर हल्लाबोल 

telangana assembly elections : तेलंगणातील लोकांचे एक मत या राज्याचे आणि देशाचे भविष्य ठरवेल, असे अमित शाह यांनी सांगितले. ...

भाजप सत्तेत आल्यास घाेटाळ्यांची चाैकशी करू - Marathi News | If the BJP comes to power, we will check the thieves, amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप सत्तेत आल्यास घाेटाळ्यांची चाैकशी करू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केसीआर यांच्यावर टीका ...

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह  - Marathi News | Rajasthan: Union Home Minister Amit Shah addresses a press conference rajasthan assembly election slam congress and ashok gehlot government, Jaipur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले. ...

तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार - Marathi News | Scams are scams in Telangana; If the power comes, everyone will be thrown out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

गृहमंत्री शाह : सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार ...

'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Telangana Election: 'We will cancel Muslim reservation after coming to power', Amit Shah's big statement in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्तेत आल्यावर मुस्लिम आरक्षण रद्द करू', तेलंगणात अमित शहांचे मोठे वक्तव्य

Telangana Election: अमित शहांनी जाहीर सभेतून केसीआर, काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

डझनभर रॅली, सहा रोड शो... राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका! - Marathi News | rajasthan election 2023 : 12 rallies 6 roadshows in pm narendra modi and amit shah campaign | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :डझनभर रॅली, सहा रोड शो... नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका!

नरेंद्र मोदी आणि अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा - Marathi News | Free Ayodhya Darshan if comes to power; Amit Shah's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

गृहमंत्री शाह : राम मंदिर उभारण्यात काँग्रेसकडून वारंवार अडथळे ...