लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी - Marathi News | How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...

भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही : अमित शाह - Marathi News | Union Home Minister Amit Shah said BJP is not big enough to give even an inch of India's land to anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची एकही इंच जमीन कोणालाही देण्याइतके भाजपचे मन मोठे नाही : अमित शाह

३७० कलमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे. ...

...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला - Marathi News | Jammu-Kashmir Article 370: the whole of Pok would be part of India today; Amit said history by taking Nehru's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

'जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले.' ...

'काँग्रेसला अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही...', संसदेतून अमित शहांचा हल्लाबोल - Marathi News | Jammu-Kashmir Article 370: 'Congress does not accept SC decision; Because of Nehru...', Amit Shah attacked from the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसला अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य नाही...', संसदेतून अमित शहांचा हल्लाबोल

Jammu-Kashmir Article 370: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेतून कांग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ; CM शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde has reacted to the Supreme Court's decision regarding Article 370 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ; CM शिंदेंची प्रतिक्रिया

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  ...

PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...' - Marathi News | PM-Modi-on-Article-370-SC-Verdict-pm-narendra-modi-welcomes-supreme-court-verdict-on-jammu-kashmir-article-370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...'

PM Modi on Article 370 SC Verdict: पीएम नरेंद्र मोदींनी #NayaJammuKashmir हॅशटॅगसह एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

अखेर सहकार कायदा सुधारणा विधेयक मागे! अजित पवार यांचा होता आक्षेप - Marathi News | After all, the Cooperative Law Amendment Bill is back Ajit Pawar objected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर सहकार कायदा सुधारणा विधेयक मागे! अजित पवार यांचा होता आक्षेप

सभासदांना निवडणुकीची मुभा ...

“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित - Marathi News | rakesh tikait claims bjp will win lok sabha 2024 narendra modi become president amit shah new pm and yogi adityanath union home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित

Rakesh Tikait: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल राकेश टिकैत यांनी मोठा दावा केला आहे. ...