लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय... - Marathi News | Chief Justice's car number CJI, What About Amit Shah Car? video Going viral before Lok Sabha Election CAA LAw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांच्या कारच्या नंबरमध्ये CJI, अमित शाह यांच्या काय? लोकसभेपूर्वी जोरदार व्हायरल होतोय...

भाजपाच्या काल रात्रीच्या हायलेव्हल मिटींगला अमित शाह या एसयुव्ही कारमधून आले होते. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. ...

नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? लोकसभेच्या उमेदवारांसाठी भाजप हायकमांडची ६ तास बैठक - Marathi News | loksabha election 2024 bjp meeting pm narendra modi amit shah Candidate list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? लोकसभेच्या उमेदवारांसाठी भाजप हायकमांडची ६ तास बैठक

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काल दिल्लीत  भाजपच्या हायकमांडची बैठक झाली, या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी? - Marathi News | bjp cec meeting in delhi smriti irani narendra modi nitin gadkari amit shah among lok sabha candidates final list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपाची 'जम्बो बैठक'; मोदी, शाहांची हजेरी, उमेदवारांच्या अंतिम यादीत 'यांची' वर्णी?

अंदाजे १०० ते १५० नावांवर आज अंतिम शिक्कामोर्तब होणार ...

अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण... - Marathi News | Marathwada Cultural Ground unsuitable for Amit Shah's meeting; Police refused permission because of 'this' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमित शाह यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य; पोलिसांनी दिले महत्वाचे कारण...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुसरी जागा शोधण्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सूचना ...

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?" - Marathi News | "Did Jay Shah hit more sixes than Virat or more centuries than Sachin Tendulkar?, Says Sanjay Raut on Amit shah statement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे ...

उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; अमित शाह यांनी उत्तर टाळलं - Marathi News | Will BJP take Uddhav Thackeray with him again?; Amit Shah refused to answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना भाजपा पुन्हा सोबत घेणार?; अमित शाह यांनी उत्तर टाळलं

देशभरातील विरोधी पक्षांनी अनेक दिग्गज नेते भाजपसोबत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत महायुतीत येतील का अशा चर्चा सुरू आहेत. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतील उत्तर दिले आहे.  ...

मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray wants son to be Chief Minister; Amit Shah target India Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे असंही शाह यांनी सांगितले. ...

केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Jamaat E Islami Jammu and Kashmir: Central Government Action; Ban on Jamaat-e-Islami extended for 5 years, says Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

देशविरोधी कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) संघटनेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...