Russia-Ukraine War: एका खाजगी कार्यक्रमातील ऑडिओ रेकॉर्डिंगमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. ...
China Replied America On Additional Trump Tariff: ट्रम्प यांच्या अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णायवर चीनने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, देशाचे हितसंबंध जपण्यासाठी मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला आहे. ...
गुरुवारी चीनने दुर्मीळ धातूंच्या निर्यातीवर नवीन नियंत्रण घातल्यामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. चीनच्या या नियंत्रणांमुळे ते जगाला ओलीस ठेवत आहे, असा आरोप त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला होता. ...
एस अँड पी व नॅसडॅक निर्देशांकात एप्रिलनंतर पहिल्यांदाच घसरण दिसून आली, तर डाऊची घसरण मे नंतरची सर्वाधिक मानली जाते. ट्रम्प यांनी सर्वप्रथम एप्रिलमध्ये चीनला टॅरिफची धमकी दिली होती. त्यावेळी बाजार घसरला होता. ...