या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. ...
अंबरनाथ तालुक्यातील ऊसाटणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोनाकाळात बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली. ...