Mumbai News: अंबरनाथ तालुक्यातील कौजे-करवले येथील आवश्यक शासकीय जमीन महापालिकेच्या भराव भूमी प्रकल्पासाठी दिली जाईल. मात्र, गावाच्या विकासासाठी, पुनर्वसनासाठी व सोयी सुविधांसाठी जागा शिल्लक राहिल, असे नियोजन करावे. यासाठी ग्रामपंचायत व महानगरपालिकेने ...
...प्रभाग रचनेचे प्रारूप मंजुरीकरिता नगरविकास विभागाकडे पाठवले असून, त्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी याची चौकशी करण्याची व बदलापूरची प्रभाग रचना नव्याने करण्याची मागणी कथोरे यांनी पत्रात केली. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील मोरिवली गावानजिक अपघाताच्या धोक्यामुळे रेल्वे क्रॉसिंगचा शॉर्टकट बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. ...
Gas leak at CNG station in Ambernath: सीएनजी गॅस सप्लाय करणाऱ्या ट्रक मधूनच मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाल्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आहाकार माजला होता. मात्र सीएनजी स्टेशन वरील कर्मचाऱ्यांनी ही गॅस गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...