लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबाजोगाई

अंबाजोगाई

Ambajogai, Latest Marathi News

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो - Marathi News | Reopen Ambajogai district formation | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो

अविनाश मुडेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित ... ...

खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड - Marathi News | The game should be viewed as a career - Gaikwad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड

विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला. ...

पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता - Marathi News | Purnahuti Mahapuja says Shri Yogeshwari Margashi festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. ...

अत्याचारानंतर पीडिता गर्भवती; तीन दिवस चकरा मारल्यानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा - Marathi News | girl pregnant after rape; Police registered a crime after three days in Ambajogai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचारानंतर पीडिता गर्भवती; तीन दिवस चकरा मारल्यानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

ओळख वाढवून पिडित गर्भवती तरुणीवर अत्याचार ...

दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास - Marathi News | Travel from Drought to Heavy Rain Ambajogai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले. ...

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन - Marathi News | Freedom fighter Bhaskarrao Deshmukh dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन

भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात होता सक्रीय सहभाग ...

शेतकरी आणि निराधारांच्या मागण्यांसाठी अंबाजोगाईत हल्लाबोल मोर्चा  - Marathi News | Hallobol march in Ambajogai for the demands of the farmers and the needy | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी आणि निराधारांच्या मागण्यांसाठी अंबाजोगाईत हल्लाबोल मोर्चा 

हाताला काम द्या, दुष्काळ जाहीर करा ...

मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू - Marathi News | Ganesh bhakta dies due to a heart attack in procession | Latest beed News at Lokmat.com

बीड :मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू

जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली व जमीनीवर कोसळले ...