लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे, मराठी बातम्या

Ambadas danwey, Latest Marathi News

बीडच्या शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंनी सभागृहात आवाज उठवला - Marathi News | A case will be registered against the institution's director in the Beed teacher's suicide case Ambadas Danve raised his voice in the assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार; दानवेंनी सभागृहात आवाज उठवला

Beed Crime : बीडमध्ये काही दिवसापूर्वी आश्रम शाळेवर नोकरी करणाऱ्या धनंजय नागरगोजे या शिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ...

विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब - Marathi News | anil parab made a statement and ambadas danve apologized ruling party is aggressive the legislative council is adjourned thrice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब

अनिल परब यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले. ...

"राज्यावर आठ हजार कोटींचं कर्ज, तरीही पुरवणी मागण्यांच्या माध्यामातून तिजोरीवर  डल्ला’’, अंबादास दानवेंचा आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Budget Session: "State has a debt of Rs 8,000 crore, treasury is being ravaged through supplementary demands", alleges Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यावर आठ हजार कोटींचं कर्ज, तरीही पुरवणी मागण्यांच्या माध्यामातून तिजोरीवर  डल्ला’’

Maharashtra Assembly Budget Session: राज्यावर आठ  हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर  डल्ला मारण्याच काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ...

जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा - Marathi News | mohit kamboj interference in the water resources department ambadas danve big claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दानवे यांनी राज्याचा जलसंपदा विभाग कंबोज चालवितात, असा आरोप केला. ...

Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Budget Session 2025: Without Mohit Kamboj, the Water Resources Department is not taken decision; Ambadas Danve serious allegations in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Budget Session 2025: मंत्र्‍यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.  ...

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी राडा; दानवे संतापले, CM फडणवीसही जागेवरून उठले - Marathi News | Maharashtra Budget Session 2025 - Ambadas Danve target the government in the Vidhan Parishad over Minister Manikrao Kokate, CM Devendra Fadnavis gave a reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत पहिल्याच दिवशी राडा; दानवे संतापले, CM फडणवीसही जागेवरून उठले

शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी बोलण्याची परवानगी मागितली आहे असं अंबादास दानवे यांनी सभागृहात म्हटलं. ...

“...तर मर्सिडीजसाठी मातोश्री पुरले नसते, मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले”: अंबादास दानवे - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve replied shinde group leader neelam gorhe criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मर्सिडीजसाठी मातोश्री पुरले नसते, मला कधी पैसे मागितले नाही, उलट दिले”: अंबादास दानवे

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला कधी काय दिले, हेच त्यांनी जाहीर करावे. चला होऊन जाऊ दे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले. ...

“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | thackeray group ambadas danve reaction over opposition leader post in vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shiv Sena Thackeray Group News: विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...