अंबादास दानवे, मराठी बातम्या FOLLOW Ambadas danwey, Latest Marathi News
'काँग्रेसची जास्त मागणी, कमी विजय'; अंबादास दानवेंनी बिहारच्या निकालावरून फटकारले, बिहार निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत खदखद उघड ...
या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले. ...
भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपाची मोडस ओपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ...
Ambadas Danve And Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ...
Ambadas Danve Parth Pawar land Deal: पार्थ पवारांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणात अंबादास दानवे यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. ...
Ambadas Danve And BJP : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...
Parth Pawar Land Deal: खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ...