अंबादास दानवे, मराठी बातम्या FOLLOW Ambadas danwey, Latest Marathi News
भास्कर जाधव पदासाठी कुठल्या पक्षात जाणारा व्यक्ती नाही, असं विधान अंबादास दानवे यांनी केले. ...
शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? ...
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने पुन्हा उभय नेत्यांमध्ये पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. ...
भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा केला होता. ...
पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. ...
''एकनाथ शिंदेंचा महायुतीत सन्मान राखला जात नाही!" अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट ...
पुण्यातील जमीन व्यवहाराच्या चौकशी समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे. ...
मराठवाड्यातील ५२ नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र ...