पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. ...
भाजपानेच प्रकरण बाहेर काढायचे, संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करायचे. भाजपाची मोडस ओपरेंडी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ...