lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा - Marathi News | Ambadas Danves met Chandrakant Khaire and gave him sweet, aurangabad lok sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर नाराजी संपली, अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंना भरवला पेढा

'चंद्रकांत खैरेंना निवडून आणण्यासाठी ताकदीने काम करणार.' ...

ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Ambadas Danve of the Thackeray group clarified the discussions about joining the BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

Ambadas Danve : ठाकरे गटाचा मोठा नेता आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Is Chatrapati Sambhajinagar Thackeray faction dispute over What happened to Matoshree Chandrakant Khair said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं

खैरे म्हणाले, अंबादास दानवे आणि मी हातात हात घेऊन प्रचार करणार आहोत. ...

मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार : अंबादास दानवे - Marathi News | I will promote the party, not Chandrakant Khaire : Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार : अंबादास दानवे

सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात खैरे उतरणार असून २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली.   ...

"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी - Marathi News | We won't make an offer if Ambadas danve demand it we will think says Shinde group MLA sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी

"आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील." ...

दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे? - Marathi News | Ambadas danve is my disciples they will come to meet me What did Chandrakant Khaire say after the ticket announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले... ...

“प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve reaction over vanchit bahujan aghadi prakash ambedkar declared candidates for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: एका दिवसांत उमेदवार तयार होत नाहीत. निवडणुकीची तयारी आधीपासून केली जाते. एक प्रकारे भाजपाला मदत असल्याची टीका ठाकरे गटाने वंचितने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर केली. ...

मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Loksabha Election 2024: I will not do Chandrakant Khair's work, Ambadas Danve first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Loksabha Election 2024: मी घाबरणारा माणूस नाही. करायचे तर उघडपणे करेन. गुपचूप धंदे करायचे हे मला आई बापाने शिकवलं नाही असंही दानवेंनी म्हटलं. ...