लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन, मराठी बातम्या

Amazon, Latest Marathi News

... तोपर्यंत 'तांडव'वर बहिष्कार टाकणार; राम कदम यांचा इशारा - Marathi News | bjp leader ram kadam on amazon prime web series tandav boycott hindu sentiments tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... तोपर्यंत 'तांडव'वर बहिष्कार टाकणार; राम कदम यांचा इशारा

हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून वेब सीरिज अडकली वादाच्या भोवऱ्यात ...

Amazon च्या स्टोअरला भीषण आग; स्क्रॅप गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन ठार - Marathi News | fire broke at an Amazon store; Two killed in fire at scrap godown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amazon च्या स्टोअरला भीषण आग; स्क्रॅप गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन ठार

Fire accident: दिल्लीच्या रोहिनी भागात सेक्टर ६ मध्ये अॅमेझॉन कंपनीचे स्टोअर आहे. या स्टोअरद्वारे अॅमेझॉनवर विकल्या जाणार्या वस्तू विकल्या जातात. तर वस्तुंची मागणीही नोंदविता येते. ...

Amazon आता देणार JEE चे धडे; ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म केला लाँच - Marathi News | Amazon launches ed tech platform starts with JEE coaching | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Amazon आता देणार JEE चे धडे; ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म केला लाँच

Amazon नं आजपासून विद्यार्थ्यांसाठी सुरू केला नवा प्लॅटफॉर्म ...

अ‍ॅमेझॉनवर 20 जानेवारीपासून 'Great Republic Day Sale', अवघ्या 99 रुपयांत करा शॉपिंग! - Marathi News | amazon great republic day sale will live 20 january to 23 january 2021 know offers and discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉनवर 20 जानेवारीपासून 'Great Republic Day Sale', अवघ्या 99 रुपयांत करा शॉपिंग!

Great Republic Day Sale : अ‍ॅमेझॉन कंपनीने सेलची टॅगलाइन New Beginnings, New Savings अशी ठेवली आहे. ...

PRIME VIDEO मधून 'ME' गायब; #WhereIsME म्हणत नेटकरी झाले सैराट - Marathi News | amazon prime video removed me from logo and intro of instagram viewers confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PRIME VIDEO मधून 'ME' गायब; #WhereIsME म्हणत नेटकरी झाले सैराट

प्रेक्षकही हैराण... ...

एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, जेफ बेजोस पिछाडीवर, संपत्ती पाहून व्हाल थक्क! - Marathi News | elon musk becomes richest man in the world know what is his net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, जेफ बेजोस पिछाडीवर, संपत्ती पाहून व्हाल थक्क!

elon musk : एलन मस्क हे अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकून ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. ...

अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | Amazon files application in court to withdraw Complaint against MNS & Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

Amazon-MNS News : अ‍ॅमेझॉनच्या साइटवर मराठीचा पर्याय नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच या मुद्द्यावर मनसेने खळ्ळ खटॅकचा अवलंब सुरू केला होता. ...

शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा - Marathi News | no charges on transaction through upi says npci after some reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुभ वार्ता! UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही; NPCI चा मोठा खुलासा

०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. NPCI निवेदन जारी करून यावर स्पष्टीकरण दिले आहे.   ...