लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा

Amarnath yatra, Latest Marathi News

अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत - Marathi News | Army jawans became angels for Nagpur pilgrims stuck on Amarnath Yatra due to inclement weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत

Nagpur News बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी नागपूरहून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी भूस्खलन आणि थंडीच्या लाटेसोबत अतिवृष्टीमुळे बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊ शकले नाहीत. ...

अमरनाथ यात्रा स्थगित! जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे घेतला निर्णय - Marathi News | Amarnath Yatra temporarily suspended due to bad weather in Jammu Kashmir State | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रा स्थगित! जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे घेतला निर्णय

अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक येतात ...

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे! - Marathi News | Smoking is now banned in Amarnath Yatra, helmets are also mandatory! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!

Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ...

अमरनाथ यात्रा: बाबा बर्फानी शिवलिंग, कबुतराची जोडी अन् रहस्यमयी साधू; पाहा, १० अद्भूत तथ्ये - Marathi News | amarnath yatra 2023 know about top 10 important truths of amarnath cave and mythological stories of amarnath baba barfani shivling | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अमरनाथ यात्रा: बाबा बर्फानी शिवलिंग, कबुतराची जोडी अन् रहस्यमयी साधू; पाहा, १० अद्भूत तथ्ये

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेला वेगळे महत्त्व असून, दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानी शिवलिंगाचे दर्शन घेतात. जाणून घ्या, काही तथ्ये... ...

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र - Marathi News | Medical certificate will be available in all government hospitals for Amarnath pilgrims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या - Marathi News | devotees going on the amarnath yatra problems increased due to lack of medical certificate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल सर्टिफिकेट अभावी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची अडचण वाढल्या

संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना मान्यता; हजारो भाविकांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा व्याप वाढला. ...

अमरनाथ यात्रेसाठी फिटनेस सर्टिफिकेटचा द्राविडी प्राणायाम, ‘तुघलकी’ निर्णयामुळे यात्रेकरूंना मन:स्ताप - Marathi News | Dravidian Pranayama, 'Tughalki' decision on fitness certificate for Amarnath Yatra leaves pilgrims in agony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमरनाथ यात्रेसाठी फिटनेस सर्टिफिकेटचा द्राविडी प्राणायाम, यात्रेकरूंना मन:स्ताप

Amarnath Yatra : ...

...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव - Marathi News | then the Indian soldiers came running as angels The experience of shivering devotees during the Amarnath Yatra | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तेव्हा भारतीय जवान देवदूत म्हणून धावून आले; अमरनाथ यात्रेत थरकाप उडालेल्या भाविकांचा अनुभव

जवानांमुळेच अमरनाथ यात्रा सफल होऊ शकते, हे त्यावेळी समजले ...