लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा

Amarnath yatra, Latest Marathi News

Earthquake: अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के! - Marathi News | The tremors were felt in Jammu and Kashmir after the cloudburst in Amarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Amarnath Cave Cloudburst: अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी - Marathi News | Amarnath Cave Cloudburst: 13 pilgrims killed, Many missing; Helpline number issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Cave Cloudburst: अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी

Amarnath Cloudburst Update: अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. ...

Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; डोंगराळ भागातच का होतात अशा घटना..? जाणून घ्या कारण... - Marathi News | Amarnath Cloudburst: Why did the cloudburst near Amarnath Cave? Find out why such incidents happen in mountainous areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; डोंगराळ भागातच का होतात अशा घटना? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...

Amarnath Cave Cloudburst Update: अमरनाथमध्ये ढगफुटी; यात्रेकरूंवर संकट, ५ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता - Marathi News | Breaking News: Cloudburst near Amarnath cave, 5 feared dead: Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथमध्ये ढगफुटी; यात्रेकरूंवर संकट, ५ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Amarnath cave Cloudburst Live: अमरनाथ गुहेच्या परिसरात ही ढगफुटी झाली आहे. यामुळे अनेक टेंट वाहून गेले आहेत. ...

७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला - Marathi News | Jayawantrao Kedarrao Chavan from Miraj taluka went to Amarnath Yatra on a motorcycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला

आतापर्यंत त्यांनी, जोतिबा, पंढरपूर, गणपतिपुळे, शिर्डी अशा अनेक तीर्थक्षेत्र पायी, सायकलने केले आहे. ...

अमरनाथच्या दरीत कोसळून अकोल्याचा यात्रेकरू गंभीर जखमी - Marathi News | A pilgrim from Akola was seriously injured when he fell in the valley of Amarnath | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरनाथच्या दरीत कोसळून अकोल्याचा यात्रेकरू गंभीर जखमी

A pilgrim from Akola was seriously injured at Amarnath : खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेवाल हे   सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. ...

कडक सॅल्यूट! भारतीय जवानांनी विक्रमी वेळेत उभारले २ पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा; पाहा Video - Marathi News | Two bridges damaged by landslides were restored by Chinar Corps which reconstructed the bridges overnight for the resumption of route for Amarnath Yatra pilgrims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! भारतीय जवानांनी विक्रमी वेळेत उभारले २ पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग मोकळा; पाहा Video

भारतीय लष्कराचा सार्थ अभिमान वाटावा अशी अनेक कार्य आजवर जवनांनी केली आहे. यातच आणखी एक मानाचा तुरा रोवत भारतीय लष्करातील जवानांनी वाखाणण्याजोगं काम केलं आहे. ...

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह - Marathi News | Amarnath Yatra 2022: Attack threat on Amarnath Yatra; military on alert mode, the anti-drone attack system is activated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह

Amarnath Yatra 2022: भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात विविध विभागांचे 40 हजारांहून अधिक जवान तैनात असतील. ...