Amalner, Latest Marathi News
नागरिकांची जागरूकता उपयोगात आली. ...
संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पौर्णिमेचा पालखी उत्सव यंदा प्रतिपदेला पहाटे साजरा झाला. ...
अवैध वाळू चोरी पकडायला गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ...
जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. ...
महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. ...
शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...
अमळनेरात २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
वीज कृती समितीच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचारी २४ मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे जर अत्यावश्यक सेवेतील वीज वगळता अन्यत्र वीजपुरवठा खंडित झाला तर हा वीजपुरवठा सुरु होणार नाही. ...