लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

मारवड येथील करण साळुंखेने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मिळवले गोल्ड व सिल्वर मेडल - Marathi News | Karan Salunkhe from Marwad won gold and silver medals in the national level competition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मारवड येथील करण साळुंखेने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मिळवले गोल्ड व सिल्वर मेडल

सातव्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन स्पर्धेत कबड्डी व लॉंग जंप स्पर्धेत केली कामगिरी ...

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचा पीक विमा २५ टक्के आगाऊ मिळणार - Marathi News | Farmers in Amalner taluka will get cotton crop insurance 25% in advance | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचा पीक विमा २५ टक्के आगाऊ मिळणार

नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन क्षमता ही ५० टक्केपेक्षा खूपच कमी आहे. ...

अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या - Marathi News | Young man strangled to death in Amalnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या

अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला आहे. ...

अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला - Marathi News | A 100 feet tricolor fluttered in Amalnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला

अमळनेर शहराच्या इतिहासात प्रथमच १०० फुटी तिरंगा ध्वज फडकला. ...

दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत एका मिनिटात लावली हजारो झाडे - Marathi News | Thousands of trees planted in one minute under Bihar pattern at Dahivad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहिवद येथे बिहार पॅटर्न अंतर्गत एका मिनिटात लावली हजारो झाडे

महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी अशा विविध घटकांकडून दिवसभरात १० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ...

अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी - Marathi News | Amalner was robbed of Rs 8 lakh from a locked house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला बंद घरातून आठ लाखांची घरफोडी

विधवा महिला हळदीच्या कार्यक्रमास गेलेली असताना चोरट्याने चोरी केली. ...

कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले - Marathi News | Amalner rushed to the aid of the Konkan flood victims | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावले

माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगर परिषदेने मदत केली. ...

अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित - Marathi News | 14 senior writers of Ahirani language honored with 'Literary Guru Gaurav' award | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित

हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेला ऑनलाईन झाला. ...