लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

अमळनेरमध्ये चार हॉटेल चालकांवर कारवाई - Marathi News | Action against four hotel operators in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरमध्ये चार हॉटेल चालकांवर कारवाई

नूतन डीवाय. एस.पी. जाधव यांनी रविवारी रात्री धडक कारवाई केली. ...

अमळनेर तालुक्यातील लोण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू - Marathi News | One died after falling into a well at Lon in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील लोण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू

अमळनेर : तालुक्यातील लोण पंचम येथील नारायण यशवंत पाटील (वय ५५) यांचा २५ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विहिरीत ... ...

अमळनेर लायन्स परिवारातर्फे सेवा सप्ताहात विविध उपक्रम - Marathi News | Various activities during the service week by Amalner Lions family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर लायन्स परिवारातर्फे सेवा सप्ताहात विविध उपक्रम

लायन्स व लायनेस क्लबने सेवा सप्ताहानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले. ...

अमळनेरात काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई, वाहन पळवणारे दोन अटकेत - Marathi News | In Amalnera, action was taken on four tractors in a few hours, two hijackers were arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई, वाहन पळवणारे दोन अटकेत

काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई करून वाहन पळवणाऱ्या दोन जणांंना अटक करण्यात आली. ...

शारदीय नवरात्रोत्सवात महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनार - Marathi News | A nine-day webinar in honor of women at the autumn Navratri festival | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शारदीय नवरात्रोत्सवात महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनार

नावीन्य बहुउद्देशीय फाऊंडेशन, जळगाव आणि खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आंतरविद्याशाखीय महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात शासकीय इमारती दिसणार एकाच रंगाच्या - Marathi News | In rural areas, government buildings will be of the same color | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात शासकीय इमारती दिसणार एकाच रंगाच्या

ग्रामीण भागात पंचायत समितीतर्फे होणाऱ्या सर्व बांधकाम आणि इमारती यापुढे एकाच विशिष्ट रंगात दिसणार आहेत.  ...

पातोंडा येथील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Accidental death of a youth from Patonda in Pune, a serious one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पातोंडा येथील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू, एक गंभीर

एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाचा पुण्यात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० रोजी रात्री घडली. ...

रामेश्वर खुर्द येथे जि.प. शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन - Marathi News | ZP at Rameshwar Khurd. Bhumipujan of the defense wall in the school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रामेश्वर खुर्द येथे जि.प. शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

रामेश्वर खुर्द येथे जि.प.मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...