वीजदरातील ‘पॉवर पेनल्टी’ परत देऊन संच मांडणीसाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने घेतल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न क ...
ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. ...
कोल्हापूर येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद ...
सांगली महापालिकेने एलबीटीतर्गंत अभय योजनेतील व्यापाऱ्यांचे असेसमेंट तपासणी व एकतर्फी कर निर्धारणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले आहे. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ व अमल महाडिक यांनी विधीमंडळात चर ...