तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...
आता ग्राहकांना कोकणचा हापूस आंबा थेट उत्पादकांकडून आपल्या घरी मागवता येणार आहे. उत्पादक-ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणाऱ्या टाटा-टेस्कोच्या ‘स्टार’ या उपक्रमामुळे आता हे शक्य होणार आहे. ...
आंबा आवडत नाही असा माणूस विरळच. पण त्यातही हापूस आंबा असेल तर मात्र सोने पे सुहागाच ! मात्र हल्ली अनेकदा कर्नाटक हापूस दाखवून ग्राहकांना रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो.ही फसवणूक टाळण्यासाठी काही टिप्स ...