किती गोड ! बच्चेकंपनी आंबे खाण्यात दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:42 PM2018-04-23T19:42:49+5:302018-04-23T19:42:49+5:30

आंबे खाण्याची चिमुरड्यांची लगबग बघण्यासारखी होती

कोण खातंय सर्वाधिक आंबे यासाठी लागली होती 'गोड स्पर्धा'

चेहरा पण माखला आंबरसात !

मनसोक्त हापूस खाण्याची त्यांनी भागवली हौस

आंब्याच्या मेजवानीत लहानग्यांची धमाल