Alphonso Mango : आंबा हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. यंदा बाजारपेठेत निम्मे आंबे हे कर्नाटकातील असून कोकणातील हापूससोबत त्याची भेसळ केली जात आहे ...
Alphonso Mango : कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'मायको' या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. ...
मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
कोकणाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या हापूसच्या निर्यातीमागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. युरोपीय देशांनी घातलेली बंदी उठून वर्ष-दोन वर्षे उलटत नाहीत, तोच आता आखाती देशांनीही हापूसवर कठोर निर्बंध लादले आहेत. ...