अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. घराघरात बाप्पा विराजमान झाले आहेत. काही सेलिब्रेटींच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं आहे. ...
२०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...