लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा - Marathi News | Ram Charan celebrated Makar Sankranti with his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या पत्नीने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे.  ...

कॅप्टन मिलर ते पुष्पा 2...रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार - Marathi News | Captain Miller to Pushpa 2...Southern cinema will rule the box office in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; 2024 मध्ये दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवणार

प्रेक्षकांच्या नजरा नवीन वर्षावर म्हणजेच 2024 या वर्षावर खिळल्या आहेत. ...

'पुष्पा' फेम अभिनेत्याने दिली गुन्ह्याची कबुली, महिलेच्या आत्महत्याप्रकरणी जगदीश अटकेत - Marathi News | Pushpa fame actor Jagdish confessed to crime arrested in woman s suicide case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम अभिनेत्याने दिली गुन्ह्याची कबुली, महिलेच्या आत्महत्याप्रकरणी जगदीश अटकेत

खाजगी फोटो लीक करण्याची भीती दाखवत तो महिलेला ब्लॅकमेल करत होता.  ...

'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर - Marathi News | Allu Arjun refuses to advertise liquor and paan brand in 'Pushpa 2', rejects offer of crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर

Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने कोणत्याही दारू आणि पान ब्रँडची ऑफर नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...

'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला... - Marathi News | Allu Arjun's Shout Out To Mrunal Thakur On Her Hi Nanna Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला...

टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने 'हाय नाना' पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे.  ...

Animal पाहून 'पुष्पा' ही झाला थक्क, रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सवर अल्लू अर्जुन थेटच बोलला - Marathi News | Allu Arjun gives shout out for Animal movie praised Ranbir Kapoor s brilliant performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal पाहून 'पुष्पा' ही झाला थक्क, रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सवर अल्लू अर्जुन थेटच बोलला

'पुष्पा'ने केली 'श्रीवल्ली'ची तारीफ, म्हणाला, आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स... ...

'पुष्पा 2' च्या सेटवर अल्लु अर्जुनला दुखापत, काही दिवसांसाठी शूट थांबलं - Marathi News | Pushpa 2 shooting postponed Allu Arjun injured on set fans praying for his recovery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' च्या सेटवर अल्लु अर्जुनला दुखापत, काही दिवसांसाठी शूट थांबलं

चाहते अल्लु अर्जुनच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...

तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर - Marathi News | Voting begins for 119 seats in Telangana; Pushpa Allu arjun appeared in the lineup, Jr. NTR was also present with his family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर

चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ...