Lok Sabha Election 2024 : या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली. ...
सध्या लग्नसराई सुरू असून येथील गर्दी प्रचारासाठी आयती मिळत आहेत. तेथेही राजकीय लोकांचे जत्थेच्या जत्थे पोहोचत आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील नेतेमंडळी यानिमित्त गावात पायधूळ झाडत आहेत. ...
या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार असून पापाचे पैसे घेऊ नका असे आवाहन करीत ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, त्याच्या जिलेबी लाडू पण खा मत मात्र अनंत गीते यांना टाका असेही पंडित पाटील यांनी भाषणातून म्हटले आहे. ...