लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'हे' आहेत बॉलिवूडचे प्रसिद्ध पुरुष मेकअप आर्टिस्ट; त्यांचं मानधन ऐकून व्हाल थक्क - Marathi News | madhuri-dixit-sridevi-to-kajol-deepika-padukone-bollywood-top-male-makeup-artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' आहेत बॉलिवूडचे प्रसिद्ध पुरुष मेकअप आर्टिस्ट; त्यांचं मानधन ऐकून व्हाल थक्क

Bollywood male makeup artists: 'या' मेकअप आर्टिस्टशिवाय घराबाहेर पडत नाही अभिनेत्री; एका वेळच्या मेकअपसाठी चार्ज करतात इतके लाख ...

सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम - Marathi News | bollywood-celebrities-charge-per-sponsored-social-media-post-from-deepika-padukone-to-alia-bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडिया पोस्टमधून सेलिब्रिटी कमावतात कोटयावधी रुपये; एका पोस्टसाठी घेतात इतकी रक्कम

Bollywood: कलाकार एका सोशल मीडिया पोस्टसाठी कोटीच्या कोटी रुपये फी आकारतात. या कलाकारांची फी ऐकून डोळे नक्कीच पांढरे होतील. ...

शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल... - Marathi News | Who is 'that' mystery girl with MS Dhoni in Viral photo at Shahrukh Khan birthday bash party know more about Fauzia Adeel Butt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

धोनी फारसा पार्ट्यांमध्ये दिसत नाही, पण काल तो एक मुलीसोबत दिसला... ...

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत.. - Marathi News | World Vegan Day 2023: Bollywood celebrities who follows vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

...

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो? - Marathi News | Bollywood actress who repeat or re-wear their dress like Alia Bhatt | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

...

आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले? - Marathi News | From Alia Bhat to Parineeti Chopra 6 Bollywood brides choose pastels shades for their wedding lehenga | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भट ते परिणिती चोप्रा, लग्नात पेस्टल शेड्सचेच घागरे घालणाऱ्या ६ अभिनेत्री! फिके रंग त्यांनी का निवडले?

...

बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य - Marathi News | bollywood father daughter bond all actors raised their daughters as a princess | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बी-टाऊनमधील बापलेकीच्या जोड्या पाहा! राजकुमारीपेक्षा कमी नाही या स्टारकिड्सचं आयुष्य

बॉलिवूडमधील बापलेकीच्या या चर्चेतील जोड्या ...

फळं, पंखा अन् बरंच काही! 'या' गोष्टींना पाहून सेलिब्रिटींची उडते घाबरगुंडी - Marathi News | bollywood celebrities phobias king khan scared of horses arjun kapoor of ceiling fans and many more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फळं, पंखा अन् बरंच काही! 'या' गोष्टींना पाहून सेलिब्रिटींची उडते घाबरगुंडी

बॉलिवूड सेलिब्रिटींना नेमका कशाचा फोबिया..? ...