आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Takes Her 11-Month-Old Baby Girl, Raha For Day Out, Styles Her Hair In Fountain Ponytail : आलिया भट्टने लेकीची घातली तशी वेणी लहान मुलींना खूप सुंदर दिसते. ...
Viral Post of Neetu Kapoor On Ranbir Kapoor's Birth Day: राहाच्या जन्मानंतर अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. म्हणूनच नीतू कपूर यांनी त्याच्या केकवर एक खास गोष्ट लिहीली होती.... ...