शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!!

फिल्मी : आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात

फिल्मी : ऋषी कपूरने रणबीर कपूरच्या लग्नाबाबत केले हे वक्तव्य

फिल्मी : कन्फर्म या सिनेमात दिसणार आलिया आणि महेश भट्टची जोडी

फिल्मी : आलिया भटच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर रणबीर कपूर नव्हे तर बॉलिवूडमधील या निर्मात्याचा आहे फोटो

फिल्मी : ओशोंच्या बायोपिकमध्ये आलिया भट साकारणार ही भूमिका

फिल्मी : करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

फिल्मी : ‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब?

फॅशन : Rakshabandhan Special : रक्षाबंधनसाठी ट्राय करा आलियासारखे सिम्पल पण क्लासी लूक्स!

फॅशन : मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!