शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या इन्स्टाग्रामवर आलेली ही कमेंट घेतेय सगळ्यांचे लक्ष वेधून

फिल्मी : अलिया भटच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

फिल्मी : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री

फिल्मी : मैत्रिणीच्या पाठवणीचा क्षण येताच आलिया भट्ट झाली भावूक! पाहा, व्हिडीओ!!

फिल्मी : अरेच्चा...! चक्क रणबीर कपूरने केली आलिया भटची मिमिक्री, व्हिडिओ आला समोर

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

फिल्मी : आलिया भटसाठी 'ही' व्यक्ती आहे सेलिब्रेटीसारखी

फिल्मी : सुरू झाली ‘गली बॉय’च्या रिमेकची तयारी! साऊथचा हा अभिनेता बनणार ‘स्ट्रिट रॅपर’!

फिल्मी : अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...!

फिल्मी : Box Office Collection : ‘गली बॉय’ची बक्कळ कमाई, चार दिवसांत कमावले इतके कोटी!