लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | Alia bhatt leaves for hyderabad to shoot 'RRR' movie, photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे. ...

आलिया भट्टने रणबीर कपूर राहतो त्या बिल्डींगमध्ये खरेदी केलं घर? किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Alia Bhatt buys apartment worth Rs 32 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने रणबीर कपूर राहतो त्या बिल्डींगमध्ये खरेदी केलं घर? किंमत वाचून व्हाल अवाक्...

आता तर अशी बातमी समोर आली आहे की, आलियाने त्याच बिल्डींगमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केली आहे ज्यात रणबीर कपूर राहतो. ...

बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून - Marathi News | Brahmastra makers say budget of Ranbir Kapoor and Alia Bhatt starrer is way over Rs 300 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून

मीडियासोबत बोलताना 'ब्रम्हास्त्र'च्या मेकर्सने खुलासा केला की, हा भारतात तयार झालेला सर्वात मोठा सिनेमा आहे. ...

RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी - Marathi News | Aamir Khan will not be acting in RRR movie, but it will be a big responsibility | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी

अभिनेता आमिर खान आणि चिरंजीवी आता एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआरशी जोडले जाणार आहेत. ...

रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा - Marathi News | This is the first time that Ranbir Kapoor has revealed about his relationship with Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. ...

मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत - Marathi News | Galiboy fame Siddharth Chaturvedi's shirtless look after Milind Soman's nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नुकतेच काही शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt nagarjuna starts shoot for brahmastra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

लॉकडाऊनमध्ये अयान मुखर्जीने सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावर जोर दिला. ...

करिना आणि आलियाचं ब्यूटी सिक्रेट | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret - Marathi News | Beauty secret of Kareena and Alia | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :करिना आणि आलियाचं ब्यूटी सिक्रेट | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret

तुम्ही‌जर बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर अभिनेत्रींच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर नजर टाकाल तर तुम्हाला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन ब्युटी सिक्रेट आहे - आणि ते म्हणजे, शीट मास्क. येस, आलिया भट्टपासून करीना कपूर खानपर्यंत, बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री शीट ...