शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात !

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन

फिल्मी : लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ?

फिल्मी : आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न?

फिल्मी : आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात

फिल्मी : बी टाऊनचे हे तारे स्वत:पेक्षा ही करतात 'या' गोष्टीवर जीवापाड प्रेम...

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्यांना वाटते 'या' गोष्टींची भीती...

फिल्मी : खरच की काय ? आलिया भट व रणबीर कपूरचे झाले ब्रेकअप; अशी आहे चर्चा