शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : स्थिती नियंत्रणात आहे असे कसे म्हणू शकता? आलियाच्या आईचा मुख्यमंत्र्यांना सवाल

फिल्मी : Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस

फिल्मी : इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

फिल्मी : करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार?

फिल्मी : IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

फिल्मी : Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत

फिल्मी : मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट

फिल्मी : #BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय

फिल्मी : महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

फिल्मी : Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या...