लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
‘Gangubai Kathiawadi’साठी आलिया भटनं अजयपेक्षाही जास्त मानधन घेतलं! किती माहितीये का? - Marathi News | gangubai kathiawadi know about alia bhatt ajay devgn and other star cast fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गंगूबाई काठियावाडी’साठी आलिया भटनं अजयपेक्षाही जास्त मानधन घेतलं! किती माहितीये का?

Gangubai Kathiawadi : गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी आलियाने प्रचंड मेहनत घेतली. आता या सिनेमासाठी तिनं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...

RRR: अबब..! आलिया भट आणि अजय देवगणनं 'आरआरआर'साठी घेतलं इतक्या कोटींचं मानधन - Marathi News | RRR: Alia Bhatt and Ajay Devgn took crores of honorarium for 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: अबब..! आलिया भट आणि अजय देवगणनं 'आरआरआर'साठी घेतलं इतक्या कोटींचं मानधन

आलिया भट(Alia Bhatt) आणि अजय देवगण(Ajay Devgan)नं 'आरआरआर' (RRR)साठी आकारलेले मानधन ऐकून व्हाल थक्क! ...

‘गंगूबाई काठियावाडी’ची होणार का ‘83’ सारखी दशा? कारण रिलीज होतोय साऊथचा एक मोठा सिनेमा - Marathi News | ajith kumar starrer valimai to clash with alia bhatt gangubai kathiawadi IN MARATHI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गंगूबाई काठियावाडी’ची होणार का ‘83’ सारखी दशा? कारण रिलीज होतोय साऊथचा सिनेमा

Box Office Clash: येत्या 25 तारखेला आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि यासोबतच बॉक्स ऑफिसवर यंदाचा सर्वात मोठा क्लॅशही रंगणार आहे. ...

Gangubai Kathiawadi Trailer : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, एकदा बघाच - Marathi News | Gangubai Kathiawadi Trailer : Alia Bhatt performance will shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gangubai Kathiawadi Trailer : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, एकदा बघाच

Gangubai Kathiawadi Trailer : आलिया भट्टच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. ती अपेक्षा पूर्ण होणार असं चित्र ट्रेलरमधून तरी दिसत आहे. ...

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदिती बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीला मानते फॅशन आयकॉन - Marathi News | Marathi actress amruta pawar's fashion icon is alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदिती बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीला मानते फॅशन आयकॉन

झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujha Majha Sansarala Aani Kay Hava) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत ...

Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा - Marathi News | Story of Brahmastra got leaked, Nargajuna opened the suspense of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमात भूमिका असलेले साऊथचे मेगास्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी सिनेमाच्या कथानकाबाबत खुलासा केला आहे. ...

‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये? - Marathi News | ss rajamouli rrr know about alia bhatt and ajay devgn fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...

'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा - Marathi News | Alia Bhatt's sister Shaheen Bhatt tell about what is mental hygiene and what need to do for this with her own experience. ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

आपल्या छोट्यातल्या छोट्या शारीरिक दुखण्यावर कौतुकानं भडभडून बोलणाऱ्यांना मेन्टल हेल्थ हायजिन म्हणजे काय? हे माहीत नसतं. नैराश्याचा सामना करुन त्यातून बाहेर पडलेली आलिया भटची बहीण शाहीन भट सांगतेय मेण्टल हायजिनचे स्वत: केलेले आणि अनुभवलेले उपाय. ...