आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Karan Johar: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विद करण'(Koffee With Karan 7)चं सातवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) दिसणार आहेत. ...
Koffee With Karan 7 Ep 1: रणवीर व आलियाची धमाकेदार केमिस्ट्री हायलाईट करणारा ‘कॉफी विद करण 7’चा नवा प्रोमो समोर आला आहे आणि यात आलियाने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा किस्सा शेअर केला आहे. ...
Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
Ranbir Kapoor Katrina Kaif Old Video: सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. ...
Alia Bhatt Photo: आलिया भट प्रेग्नेंट आहे आणि ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. आलिया सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथला तिचा फोटो समोर आला आहे. ...
Alia Bhatt announces Pregnancy : आलियाने सोमवारी आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पण याचदरम्यान असं काही झालं की आलिया भडकली. ...