शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : महेश भट ह्या कारणासाठी जाणार उत्तराखंडला

फिल्मी : दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे ही बँड बाजा बाजारात ?

फिल्मी : #MeToo : माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता...! आलियाची आई सोनी राजदान यांचा धक्कादायक खुलासा!!

फिल्मी : कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!

फिल्मी : कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

फिल्मी : न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत शॉपिंग करताना दिसली आलिया भट्ट, हातात हात घालत काढला फोटो!

फिल्मी : Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस

फिल्मी : 'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन जाणार कारगिलला

फॅशन : तुमच्या कलेक्शनमध्ये आहेत का लखनऊ स्पेशल चिकनकारी कुर्ती?

फिल्मी : करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये 'या' दोन अभिनेत्री असणार पहिल्या गेस्ट