शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Kiara Advani Birthday Special : कियारा अडवाणी या अभिनेत्रीच्या भावासोबत होती नात्यात?

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा करणार लव्ह की अरेंज्ड मॅरेज, वाचा तो काय सांगतोय...

फिल्मी : रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर

फिल्मी : हृतिकच्या आईचा 'जबरा' डान्स

फिल्मी : कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

फिल्मी : See Pics : आलिया भट्ट हिचे ‘ड्रीम हाऊस’ तब्बल १३ कोटींचे; पूर्ण व्हायला लागले २ वर्ष!

फिल्मी : अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

फिल्मी : आलिया भटच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

फिल्मी : प्रेग्नेंसीबाबत अनभिज्ञ होत्या आलियाची आई सोनी राजदान, एका सीनसाठी ओढल्या होत्या बऱ्याच सिगरेट

फिल्मी : OMG! केवळ हिरोंच्या एन्ट्री सीनवर राजमौलींनी खर्च केलेत इतके कोटी!!