शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूर करणार का डिसेंबरमध्ये लग्न ? आलियाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

फिल्मी : Filmfare Awards 2020 : सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली स्टायलिश अंदाजात हजेरी

फिल्मी : Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow !

फिल्मी : अभिनय सोडून आलिया भट का बनलीय शेफ, हे आहे यामागचे रंजक कारण

फिल्मी : राजामौलींचा बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' या दिवशी होणार प्रदर्शित, आलिया भट व अजय देवगण मुख्य भूमिकेत

फिल्मी : आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न

फिल्मी : अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे !

फिल्मी : तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन

फिल्मी : फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल

फिल्मी : इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई