तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस् ...
पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिट ...
लॉकडाऊनमुळे सर्व बार व वाईन शॉप बंद असल्याने मद्यपींनी नशेकरिता हॅन्ड सॅनिटायझरचा आधार घेतला आहे. ते जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर पिऊन नशा करीत आहेत. ...
अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो क्वालीस चार चाकी वाहन अर्जुनी-मोरगाव पोलीसांनी पकडले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाभना रोडवर सोमवारी (दि.३०) रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दोघा जणांना ताब्या ...
पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दिलेले असून ते सर्वच्या सर्व म्हणजे पंचतारांकित हॉटेलपासून लहान ठेल्यापर्यंत तसेच रिसॉर्ट आदिंनाही लागू आहेत ...