लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया नाईक

Akshaya Naik Marathi Actress , मराठी बातम्या

Akshaya naik, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Read More
'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Latika's lunch date with special person Akshaya Naik Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल

Akshaya Naik: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक खास व्यक्तीदेखील आहे. ...

लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल - Marathi News | marathi actress latika Akshaya Naik share dance video with father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल

Akshaya Naik: कलाविश्वाप्रमाणेच अक्षया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती येणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते. ...

समुद्रकिनाऱ्यावर शॉर्ट ड्रेसमध्ये लतिकाने केला डान्स; वर्सोवा बीचवरील व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Sundara Manamadhe Bharli fame latika aka akshaya naik share her dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्रकिनाऱ्यावर शॉर्ट ड्रेसमध्ये लतिकाने केला डान्स; वर्सोवा बीचवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

Akshaya naik: अक्षयाने संध्याकाळच्या वेळात वर्सोवा बीचवर एक डान्स व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अरमान मलिकच्या गाण्यावर समुद्र किनाऱ्यावर डान्स करताना दिसत आहे. ...

दिल है छोटासा! लतिकाने शेअर केला खास व्हिडीओ; अल्लडपणामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Dil hai chotasa! Special video shared by Latika; The minds of the netizens who win because of their uniqueness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल है छोटासा! लतिकाने शेअर केला खास व्हिडीओ; अल्लडपणामुळे जिंकतीये नेटकऱ्यांची मनं

Akshaya naik: अक्षया इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ...

मकरसंक्रांत स्पेशल: लतिकाने केलं खास व्हिडीओ शूट; निखळ हास्यामुळे नेटकरी घायाळ - Marathi News | Makar Sankrant Special sundara manna madhe bharli fame akshaya naik special video shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकरसंक्रांत स्पेशल: लतिकाने केलं खास व्हिडीओ शूट; निखळ हास्यामुळे नेटकरी घायाळ

Akshaya naik: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाचा काठपदराची बॉर्डर असलेला वनपीस गाऊन परिधान केला आहे. ...

प्रेम व्यक्त करण्यासाठी लतिकाने घेतला दारुचा आधार; काय असेल अभिमन्युचं उत्तर? - Marathi News | marathi serial sundara manamadhe bharli latika and abhimanyu iconic scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम व्यक्त करण्यासाठी लतिकाने घेतला दारुचा आधार; काय असेल अभिमन्युचं उत्तर?

Sundara manamadhe bharli: लतिका अभिमन्युच्या प्रेमात पडली आहे. मात्र, अभ्यासमोर हे प्रेम कसं व्यक्त करावं हे तिला सुचत नाही. ...

लतिका-अभिमन्यु पुन्हा येणार एकत्र; घरातल्यांचे गैरसमज होणार दूर - Marathi News | marathi serial sundara manamadhe bharli latika and abhimanyu friendship started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतिका-अभिमन्यु पुन्हा येणार एकत्र; घरातल्यांचे गैरसमज होणार दूर

Sundara manamadhe bharli: राग-रुसवा, अबोला, गैरसमज, मतभेद असं सारं काही घडून गेल्यानंतर आता हळूहळू अभिमन्यु आणि लतिका यांच्यात प्रेम खुलू लागलं आहे. ...

लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट? - Marathi News | marathi serial Sundara Manamadhe Bharli atika fall in love with abhimanyu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतिका पडली अभिमन्युच्या प्रेमात; टळेल का त्यांचा घटस्फोट?

Sundara Manamadhe Bharli:गेल्या कित्येक दिवसांपासून अभिमन्यु आणि लतिका यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. त्यामुळे हे दोघं लवकरच कायदेशीररित्या विभक्त होणार आहेत. ...