लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

"मी सगळं बघतो तुझं, खूप चांगलं..." प्रणित मोरेशी अक्षयचा मराठीतून संंवाद, कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Akshay Kumar Praises Stand Up Comedian Pranit More In Bigg Boss 19 Weekend Ka Vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सगळं बघतो तुझं, खूप चांगलं..." प्रणित मोरेशी अक्षयचा मराठीतून संंवाद, कौतुक करत म्हणाला...

"फिल्मसिटीच्या बाहेर गेटवर आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय..." प्रणित मोरेला काय म्हणाला अक्षय कुमार? ...

Bigg Boss 19 च्या घरातून 'या' २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का! - Marathi News | Bigg Boss 19 Double Eviction On Weekend Ka Vaar Nagma Mirajkar And Natalia Janoszek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 च्या घरातून 'या' २ सदस्यांचा पत्ता कट, नाव वाचून बसेल धक्का!

दोन स्पर्धकांच्या अचानक जाण्याने घरातील समीकरणे पूर्णपणे बदलली असून पुढील आठवड्यात काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. ...

"हा माझा पुनर्जन्म...", ३५ वर्षानंतर अक्षय कुमारच्या नायिकेचं चित्रपटसृष्टीत पुनरागमन, भावुक होत म्हणाली... - Marathi News | bollywood actress shantipriya debut with akshay kumar film now comeback after 35 years with bad girl movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा माझा पुनर्जन्म...", ३५ वर्षानंतर अक्षय कुमारच्या नायिकेचं चित्रपटसृष्टीत पुनरागमन, भावुक होत म्हणाली...

३५ वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होती अक्षयची नायिका, प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावली, म्हणाली... ...

कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही... - Marathi News | Whisper: Is Mohit Kamboj really a renunciation or a stunt for fame? 'High people, high preferences', but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

आता मोहित कंबोज यांनी ‘संन्यास’ घेण्याची केलेली कथित घोषणा ही राजकीय सनसनाटी ठरलीय; पण ते खरेच संन्यास घेणार की प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट आहे? ...

"नकार दिला, रडले तरीही...", अक्षय कुमारच्या नायिकेला इंटिमेट सीन्स करण्यासाठी केलेली जबरदस्ती, सांगितली आपबिती  - Marathi News | south actress mohini revelation about director was forced him to do intimate scenes on kanmani film says i cried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नकार दिला, रडले तरीही...", अक्षय कुमारच्या नायिकेला इंटिमेट सीन्स करण्यासाठी केलेली जबरदस्ती, सांगितली आपबिती 

"माझ्या इच्छेविरुद्ध...",नकार देऊनही अभिनेत्रीला इंटिमेट सीन्स करण्याची केली जबरदस्ती, सांगितला 'तो' अनुभव ...

Jolly LLB 3 Trailer: अक्षय कुमार-अर्शद वारसी आमनेसामने, शेतकऱ्यांची भावुक कहाणी सांगणार सिनेमा - Marathi News | Jolly LLB 3 Trailer Akshay Kumar Arshad Warsi saurabh shukla release on 19 september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jolly LLB 3 Trailer: अक्षय कुमार-अर्शद वारसी आमनेसामने, शेतकऱ्यांची भावुक कहाणी सांगणार सिनेमा

अक्षय कुमार अर्शद वारसींची प्रमुख भूमिका असलेला 'जॉली एलएलबी ३' हा सिनेमा हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा आहे, यात शंका नाही ...

ही दोस्ती तुटायची नाय! "पार्टनर इन क्राईम" म्हणत रितेश देशमुखकडून अक्षय कुमारसाठी खास पोस्ट - Marathi News | Akshay Kumar Birthday Special Riteish Deshmukh Wishes Called Him Crime Partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पार्टनर इन क्राईम" म्हणत रितेश देशमुखकडून अक्षय कुमारसाठी खास पोस्ट

अक्षय आणि रितेशची ही मैत्री नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. ...

अक्षय कुमारने या अभिनेत्रीसोबत केलेली गुपचूप एंगेजमेंट, मग दुसऱ्या अभिनेत्रीसाठी तिची केली फसवणूक - Marathi News | Akshay Kumar secretly got engaged to this actress, then cheated on her for another actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने या अभिनेत्रीसोबत केलेली गुपचूप एंगेजमेंट, मग दुसऱ्या अभिनेत्रीसाठी तिची केली फसवणूक

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमसंबंधही नेहमीच चर्चेत राहिले आहे. ...