लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

बड़े मियाँ छोटे मियाँ...! शिखर धवनचा अभिनेता अक्षय कुमारसोबत जबरदस्त डान्स - Marathi News | Bollywood actor Akshay Kumar and Team India player Shikhar Dhawan danced, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बड़े मियाँ छोटे मियाँ...! शिखर धवनचा अक्षय कुमारसोबत जबरदस्त डान्स

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. ...

दिल्लीत भाजपचं धक्कातंत्र: गौतम गंभीरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात? - Marathi News | BJP lok sabha candidates in Delhi Gautam Gambhir Akshay Kumar updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपचं धक्कातंत्र: गौतम गंभीरचा पत्ता कट करून अक्षय कुमार लोकसभेच्या मैदानात?

दिल्लीतील ७ जागांसाठी ज्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि बांसुरी स्वराज यांच्याही नावाचा समावेश आहे. ...

भारीच! अक्षय कुमारचं चिमुकल्यांना जबरदस्त सरप्राईज; दिलं 1 कोटीचं डोनेशन - Marathi News | Akshay Kumar gave surprise to tribal children suddenly reached hostel in udaipur donated rs 1 crore | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :भारीच! अक्षय कुमारचं चिमुकल्यांना जबरदस्त सरप्राईज; दिलं 1 कोटीचं डोनेशन

Akshay Kumar : अक्षय कुमारने आज आदिवासी मुलांना एक जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. आज तो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सकाळीच कोणालाही न सांगता आदिवासी मुलांना भेटायला पोहोचला. ...

बॉलिवुडचं 'नाटू नाटू'! अक्षय - टायगरचं 'मस्त मलंग झूम' गाण्यात जबरदस्त थिरकले, तुम्हीही बघा' - Marathi News | Bollywood's 'Natu Natu'! Akshay-Tiger's mast Malang Zoom song out now from bade miyan chite miyan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवुडचं 'नाटू नाटू'! अक्षय - टायगरचं 'मस्त मलंग झूम' गाण्यात जबरदस्त थिरकले, तुम्हीही बघा'

अक्षय - टायगर श्रॉफच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमातील नवं गाणं भेटीला आलंय ...

'अक्षय कुमारचा मला फोन आला अन्..'; बॉलिवूडने टाकला होता विवेक ओबेरॉयवर बहिष्कार - Marathi News | vivek-oberoi-says-akshay-kumar-helped-him-get-work-when-he-was-being-boycotted-in-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अक्षय कुमारचा मला फोन आला अन्..'; बॉलिवूडने टाकला होता विवेक ओबेरॉयवर बहिष्कार

Vivek oberoi: विवेकने त्याच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. कलाविश्वाने त्याच्यावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याची अवस्था कशी झाली होती ते त्याने सांगितलं आहे. ...

अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता - Marathi News | BJP can field film star Akshay Kumar from Chandni Chowk seat loksabha election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता

अक्षय कुमारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे (Akshay Kumar, BJP) ...

Video: अक्षय कुमार-टायगर श्रॉफची एरियल एन्ट्री, प्रमोशनल इव्हेंटमध्ये तुडुंब गर्दी अन् झाला राडा! - Marathi News | Akshay Kumar Tiger Shroff promotions at lucknow bade miyan chhote miyan chaos happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-टायगर श्रॉफची एरियल एन्ट्री, प्रमोशनल इव्हेंटमध्ये तुडुंब गर्दी अन् झाला राडा!

लखनऊमध्ये 'खिलाडी' अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने जबरदस्त एरियल एन्ट्री घेतली. ...

१५ वर्षांपूर्वी थोडक्यात बचावला होता अक्षय कुमार, 'ब्लू'च्या शूटिंगवेळी घडला होता जीवघेणा प्रसंग - Marathi News | Akshay Kumar Horrific Death Experience While Shooting Movie Blue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१५ वर्षांपूर्वी थोडक्यात बचावला होता अक्षय कुमार, 'ब्लू'च्या शूटिंगवेळी घडला होता जीवघेणा प्रसंग

Akshay Kumar : अक्षय कुमारचा २००९ साली ब्लू हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मात्र यातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला एका जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ...