हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
Akshay kumar, Latest Marathi News
Sarfira Movie : अभिनेता अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे आणि आता या चित्रपटातील ‘खुदाया’ हे गाणे रिलीज झाले आहे. ...
भगनानींनी त्यांच्या पूजा एंटरटेन्मेंट मधून काही कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढून टाकल्याची चर्चा झाली. ...
पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. ...
अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा ...
अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar)चा अलिकडेच त्याचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chotte Miyan) हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता अक्षय कुमार सरफिरा आणि खेल खेल में हे सिनेमे घेऊन येणार आहे. ...
Akshay Kumar : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या अपयशानंतर अक्षय कुमार त्याचा नवीन चित्रपट 'सरफिरा' घेऊन येत आहे. या चित्रपटाची घोषणा काही काळ आधीच झाली होती. आता अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. ...
सुप्रिया कर्णिक यांची क्रेझ आजही आहे, त्यात काही वाद नाही. ...
Twinkle Khanna About Her Daughter Nitara: अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लेकीविषयी बघा नातेवाईकाने नेमकी काय कमेंट केली होती... ...