लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश - Marathi News | Cattle smuggling ring busted in luxury cars in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

टाेळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...

मुश्ताक अली टी-२० स्पर्धा; विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे तीन खेळाडू - Marathi News | Mushtaq Ali T20 tournament; Three players from Akola in Vidarbha cricket team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुश्ताक अली टी-२० स्पर्धा; विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे तीन खेळाडू

अथर्व तायडेची कर्णधारपदी निवड : दर्शन नळकांडे, नयन चव्हाण यांचा संघात समावेश ...

आरपीएफने ६ महिन्यांत केली ७३३ मुलांची सुटका; भुसावळमधील २०५ बालके - Marathi News | RPF rescued 733 children in 6 months; 205 children in Bhusawal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरपीएफने ६ महिन्यांत केली ७३३ मुलांची सुटका; भुसावळमधील २०५ बालके

“ऑपरेशन नन्हे फरिश्ते” : भूसावळ विभागातील २०५ बालकांचा समावेश ...

दुकान फोडत असताना पाेलिस आले अन् गेमच फसला! तिघा चोरट्यांना पकडले - Marathi News | While breaking the shop, the police came and the game failed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुकान फोडत असताना पाेलिस आले अन् गेमच फसला! तिघा चोरट्यांना पकडले

गस्तीवरील पोलिसांनी केली कारवाई, युवकही मदतीला धावले ...

यवतमाळचा दर्शन ठरला विभागात अव्वल, विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचा थाटात प्रारंभ - Marathi News | Yavatmal's Darshan topped the division, the divisional school carrom tournament started on a grand note | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यवतमाळचा दर्शन ठरला विभागात अव्वल, विभागीय शालेय कॅरम स्पर्धेचा थाटात प्रारंभ

१४ वर्ष वयोगटाच्या स्पर्धा संपन्न; पहिल्याच दिवशी अटीतटीचे सामने ...

गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण   - Marathi News | Regulate agricultural encroachment on Gairana Indefinite hunger strike of Samata Sangathan in front of Collector's Office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गायरानावरील शेतीचे अतिक्रमण नियमाकूल करा; समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण  

भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार! - Marathi News | tree plantation of Gram Panchayats; Target 5.35 lakh, planting only 51 thousand! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार!

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते. ...

उड्डाण पुलाचे काम बंद; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक - Marathi News | flyover bridge work stopped; Vanchit Bahujan Yuva Aghadi Aggressive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उड्डाण पुलाचे काम बंद; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

पुलावर केले अभिनव आंदोलन: काम त्वरीत पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याची मागणी ...